अभिनेत्री अमृता धोंगडेचा समुद्रकिनाऱ्यावर गुलाबी साडीतील खास लूक

Kkhushi Niramish

मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडे हिने नुकतेच गुलाबी साडीत आकर्षक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
समुद्र किनाऱ्यावर गुलाबी साडीत अमृता खूपच आकर्षक दिसत आहे. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
तिच्या चाहत्यांकडून या फोटोसाठी मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाले आहेत. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
खादीची गुलाबी साडी, पांढरा ब्लाऊज आणि समुद्र किनारा खूपच सुंदर वाटत आहे. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
चांदणे शिंपीत जाशी, घेतला वसा टाकू नको, या मालिकांमध्येही तिच्या भूमिकांचं कौतुक झालंय | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
तिने यापूर्वी काळ्या साडीत असेच फोटो पोस्ट केले होते. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official
काळ्या साडीत तिचा लूक खूपच हॉट वाटत होता. | छायाचित्र सौ. amrutadhongade_official