अनन्याने रेट्रो लूकमध्ये केला फोटोशूट

Swapnil S

अनन्या पांडे ही हिंदी चित्रपटात काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने २०१९ ला 'स्टुडंट ऑफ द इयर-२' मध्ये काम करून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो तिच्या सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते.
तिने रेट्रो लूक क्रीएट केला आहेत. तिने निळ्या कलरचे कपडे परिधान करून डिस्को बॉलसोबत फोटो काढले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.