‘गहराइयाँ’, ‘ड्रीम गर्ल २’सारख्या चित्रपटांमधून झळकलेली अनन्या पांडे अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी झाली आहे.
| Instagram : ananyapanday
आज ती ताजमहल पाहण्यासाठी आग्र्याला पोहोचली.
| Instagram : ananyapanday
ताजच्या प्रेमात अक्षरशः हरवून गेली, आणि याचा पुरावा या तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोमधून सहज दिसतोय.
| Instagram : ananyapanday
ताज महलसमोर उभं राहून अनन्याने शेअर केलेले काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
| Instagram : ananyapanday
या फोटोंना तिने “वाह ताज!” अशी कॅप्शन दिली आहे.
इंस्टाग्रामवर तिचे तब्बल २६.२ मिलियन फॉलोअर्स असून, या नव्या फोटोवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि शेकडो प्रेमळ कमेंट्स आल्या आहेत.
| Instagram : ananyapanday
'Two Beauties Together in Agra' या सारख्या प्रतिक्रियांनी तिच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
| Instagram : ananyapanday
अनन्या लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.
| Instagram : ananyapanday
पण त्याआधी तिची ही 'ताज' सफर सोशल मीडियावरच नाही, तर चाहत्यांच्या मनातही ठसली आहे! | Instagram : ananyapanday