अनन्या पांडेने शेयर केले 'खो गये हम कहां'चे बीटीएस फोटोस

Swapnil S

अन्यया पांडेची 'खो गये हम कहा' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर काल रिलिज झाला आहे.हा चित्रपट तीन जिवलग मित्रांवर आधिरीत आहे.
तिने नुकतेच सोशल मीडियावर काही शूटिंगचे फोटोस शेयर केले आहे.
खो गये हम कहां हा चित्रपटाचे दिग्दर्शिन अर्जुन वरण सिंग यांनी केले आहे.
या फोटोत अन्ययाचा वन साइड ब्लॅक आणि व्हाईट लुक दाखवला आहे.
या चित्रपट सिद्धार्थ चतुर्वेदी ,आदर्श गौरव आणि कल्की कोचलिन हे आहेत.