'अंगार हो तुम, हुस्न परी, तुम जाने जहा' चाहत्यांनी केला कंमेंट्सचा वर्षांव
Swapnil S
सई ताम्हणकर ही मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहे. ती तिच्या बिनधास्त पणामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखली जाते.
सई ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटोस चाहत्यांबरोबर शेयर करत असते.
नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. त्यामध्ये तिने व्हाईट कलरचे ब्लेझर आणि ब्लू कलरचा स्कर्ट घातला आहे. तसेच पायात ब्लू कलरच्या स्कर्ट ला शोभतील असे शूज घातले आहेत.
तिचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'अंगार हो तुम, हुस्न परी, तुम जाने जहा' असे अनेक कंमेंट्स केले आहेत.
सईने कायम तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिने नुकतेच मुंबईत एक स्वतःचे घर खरेदी केले आहे.