अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त सजले श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर!

Tejashree Gaikwad

आज २५ जुन रोजी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सजलं आहे. | @dagadushethganpati/ Facebook
अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी केली आहे. | @dagadushethganpati/ Facebook
मंदिराच्या गाभाऱ्याला अष्टविनायकाच्या थीममध्ये सजवण्यात आले आहे. | @dagadushethganpati/ Facebook
बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांत मढवलं गेलं आहे. | @dagadushethganpati/ Facebook
मंदिराला बाहेरूनही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. | @dagadushethganpati/ Facebook
आजची चतुर्थी पहाटे १.२३ वाजता सुरू झाली आहे आणि रात्री ११.१० वाजता समाप्त होईल.