अंकिता आणि विकीने केले रोमॅंटिक फोटोशूट!

Swapnil S

अंकिता लोखंडे जैन ही एक भारतीय अभिनेत्री आहे. तिने झी टीव्हीवरील बालाजी टेलिफिल्म्सच्या दैनिक शो 'पवित्र रिश्ता'मध्ये पुरस्कार विजेत्या भूमिकेतून पदार्पण केले.
अंकिताने 'बागी ३' आणि 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अंकिता आणि तिचा नवरा विकी जैन हे दोघे पण नुकतेच बिग बॉसच्या घरातून जाणून आले आहेत.
बिग बॉसच्या घरातून त्यांना खूप वेळा ट्रॉल केले गेले आहे.
नुकतेच त्या दोघांनी त्याचे रोमॅंटिक फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे.