अपूर्वा नेमळेकरचा ग्लॅमरस लूक; साडीत दिसतेय खास, पाहा फोटो

Swapnil S

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली.
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अपूर्वाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
अपूर्वा ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या साडी मधले काही फोटो शेअर केले आहेत.
अपूर्वानं बिग बॉस मराठी सीझन या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.