चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव : पहिल्या लग्नातील अनुभवांनंतर योग्य व्यक्ती मिळाल्यावरच लग्न करेन, असे अपूर्वाने यापूर्वी सांगितले होते. अखेर प्रेमाच्या दिवशी म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला तिने नवा अध्याय सुरू केला. सध्या सोशल मीडियावर दोघांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.