उन्हाळ्यात सफरचंद खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का?

Suraj Sakunde

विटामिन-ए आणि विटामिन-सी तसेच फायबर इ. घटक सफरचंदामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. | fpj
सफरचंदामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, फॉस्फोरस, झिंक, मँगनीज, आयरन, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि कॉपरसारखे घटक आढळतात. | fpj
या सर्व पोषकतत्त्वांमुळे गरमीच्या दिवसात सफरचंद खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. | fpj
सफरचंद शरीराला थंडावा देतं. त्याच्यातील फायबरमुळं पचनाशी संबंधित समस्यांपासून आरोप मिळतो. | fpj
तुम्हाला वात, पित्त, कफ, गॅस, अपचन इत्यादी समस्यांनी त्रस्त असाल तर दररोज सफरचंद खायला हवं. | fpj
सफरचंदातील अॅन्टीऑक्सिडंटमुळं त्वचा तेजस्वी होते. | fpj
सफरचंदातील विटामीन-सी विपुल प्रमाणात आढळतात, त्यामुळं रोगप्रतिकारक्षमता सुधारते. | fpj
तुम्ही वजन कमी करू पाहत असाल तर दररोज सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. | fpj
सफरचंद खाल्लानंतर ते जास्त वेळासाठी पोटात राहतं, त्यामुळं ओव्हरडाएटींगपासून वाचता येतं आणि शरीरात फॅट जमा होत नाही. | fpj
सफरचंदात कॅल्शियमची मात्राही चांगली असते, त्यामुळं हाडे आणि स्नायू मजबूत होतात. | fpj
ब्लड प्रेशर आणि कोलस्ट्रॉल नियंत्रित राहतं आणि हृदयाशी संबंधित समस्या कमी होऊ शकतात. | fpj