जेवल्यावर लगेच भूक लागते का? 'अशी' करा नियंत्रित
Tejashree Gaikwad
अनेकवेळा जेवल्यावरही काही वेळातच भूक लागते. पण वारंवार भूक लागणे आरोग्यासाठी चांगले नाही.अशा भूकेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. | Freepik
पाणी कमी प्यायल्याने काही वेळा विनाकारण भूक लागते. स्वतःला हायड्रेटेड ठेवा. | Freepik
जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर पोषक तत्वांची कमतरता असू शकते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार घ्या. | Freepik
बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकजण जेवण स्किप करतात. यामुळेही सतत भूक लागू शकते. | Freepik
लक्षात घ्या टीमच्या दोन जेवणात जास्त तासांचे अंतर ठेवू नका. | Freepik
हर्बल चहाचा आहारात समावेश जरूर करा. जेवण घेतल्यानंतर एक तासाने तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. यामुळे सतत भूक लागणार नाही. | Freepik
अशाप्रकारे तुम्ही जास्त खाण्याच्या समस्येपासूनही दूर राहाल. | Freepik