तुमचे पण केस गळत आहेत? तर हे ७ उपाय करून पहा

Swapnil S

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे कोंड्यापासून संरक्षण होते. | PM
केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो. आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहेंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसांची वाढ लवकर होते. | PM
ग्रीन टी ही एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे. तसेच हेअर फॉल कमी करण्यासाठी एलोवेरा देखील प्रभावी ठरते. | PM
केसांची गळती थांबवायची असेल तर मोहोरीच्या तेलाने मसाज करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सोफ्ट होतात तसेच यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते. | PM
कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता. तसेच यामुळे स्काल्प इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते. | PM
नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मूळ चांगली रहातात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. | PM
दही आणि मध केसांना लावल्याने केस गळती कमी होऊन केसांचा पोट सुधारतो. | PM