अवनीत अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असते आणि त्या ट्रिपची झलक ती इंस्टाग्रामवर शेअर करत असते. | Instagram: Avneet Kaur
सध्या ती अशाच एका फॉरेन ट्रिपवर असून तिथूनच तिने हे फोटोशूट शेअर केलं आहे. | Instagram: Avneet Kaur
अवनीतने मंगळवारी तिच्या इंस्टाग्रामवरून काही ग्लॅमरस फोटो शेअर केले. यामध्ये तिचा आत्मविश्वास, स्टाईल आणि अदा स्पष्टपणे झळकते आहे. | Instagram: Avneet Kaur
अवनीतने समुद्रकिनारी उभं राहून एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिले आहेत. नेहमीप्रमाणेच तिने यावेळीही तिचं कर्व्ही फिगर फ्लॉण्ट करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. | Instagram: Avneet Kaur
या फोटोशूटमध्ये अवनीत कौरने एक टाइट फिटिंग बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिचा लुक प्रचंड आकर्षक दिसतोय. | Instagram: Avneet Kaur
खुले केस आणि सटल मेकअपने तिच्या सौंदर्याला आणखी उजाळा दिला.
| Instagram: Avneet Kaur
अवनीतच्या या नवीन फोटोंवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. | Instagram: Avneet Kaur
अवनीतने २०१० मध्ये छोट्या पडद्यावरून म्हणजेच टीव्हीवरून आपल्या करिअरला सुरुवात केली. | Instagram: Avneet Kaur
२०१४ मध्ये‘मर्दानी’चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. | Instagram: Avneet Kaur
आज ती एक लोकप्रिय ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. | Instagram: Avneet Kaur