मुंबईतील 'या' ठिकाणी ख्रिसमसला नक्की जाऊन भेट द्या

Swapnil S

ख्रिसमसमध्ये जिओ वर्ल्ड ड्राईव्ह या ठिकाणी नक्की भेट द्या. हे ठिकाण मुंबईतील बांद्रा या ठिकाणी आहे.ख्रिसमसमध्ये या ठिकाणी खूप लोक भेट देतात. ही जागा पूर्णपणे लाईट्सने सजवली जाते. | PM
आर सिटी मॉलमध्ये ख्रिसमसला खूप जास्त लोक येतात. हा मॉल घाटकोपर या ठिकाणी आहे. इथे लोक फोटो काढायला येतात | PM
ख्रिसमसला पवई हिरानंदानीला हे देखील पाहण्यासारखे आहे. हे पवई या ठिकाणी आहे. तिथे ख्रिसमसला संपूर्ण परिसर लाईट्सने सजवला असतो. | PM
माऊंट मेरि हे मुंबईतील सर्वात जास्त प्रसिद्ध चर्च आहे.या ठिकाणी नेहमी लोक येऊन भेट देतात. ख्रिसमसला देखील हे चर्च पाहण्यासारखे आहे. | PM
मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडचा संपूर्ण भाग आता मोहक ख्रिसमसच्या दिव्यांनी सुशोभित केला आहे. या ठिकाणी जाऊन देखील नक्की भेट द्या. | PM
PM