गरमीच्या दिवसात ताक पिण्याचे ७ फायदे

Suraj Sakunde

ताकामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व आढळतात. त्यामुळं गरमीच्या दिवसात ताक शरीरासाठी फायदेशीर ठरतं. | fpj
गरमीच्या दिवसात ताक पिण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया. | fpj
गरमीच्या दिवसात दररोज ताक प्यायल्यानं अपचन, पित्त, जुलाब इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो. | fpj
दररोज ताक प्यायल्यानं शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते. | fpj
ताकात विटामिन-ए चांगल्या प्रमाणात आढळतं. त्यामुळं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. | fpj
ताकामुळं हाडे मजबूत होतात. कारण त्यामध्ये विपुल प्रमाणात कॅल्शियम असतं. | fpj
ताकामध्ये कॅलरी आणि फॅट कमी प्रमाणात असल्यामुळं वजन कमी करण्यासाठीही ताक लाभदायी ठरतं. | fpj
ताकाचं दररोज सेवन केल्यानं त्वचा तेजस्वी होते. कारण त्यामध्ये एंटीऑक्सिडंटही असतात. | fpj
गरमीमध्ये डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी ताकाचं सेवण करणं फायदेशीर ठरू शकतं. | fpj