Suraj Sakunde
गाईच्या दुधात कॅल्शियम, प्रोटीन, विटामिन-डी, आयर्न इत्यादी पोषक तत्त्व विपुल प्रमाणात आढळतात.
दररोज गाईचं दुध पिणं शरीराला खूप फायदेशीर ठरतं.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गाईचं दूधं रोज प्यायल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, गाईचं दूधं रोज प्यायल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते.
दररोज गाईचं दूध प्यायल्यानं हाडे मजबूत होतात. गाईच्या दुधात आढळणाऱ्या कॅल्शियम आणि विटामिन-डीमुळं बोन डेन्सिटी वाढते.
रोज गाईचं दुधाचं सेवन केल्यानं शरीरात विटामिन-डी'ची कमी होत नाही.
जर तुमच्या आहारात गाईचं दूध समाविष्ट केलं, तर तुमची त्वचा तेजस्वी होते आणि चेहरा उजळतो.
गाईच्या दुधात आढळणाऱ्या पोषण तत्त्वांमुळं थकाव आणि अशक्तपणा दूर होतो.
गाईच्या दुधाच्या सेवनामुळं मेंदू स्वस्थ राहतो. त्यामुळं स्मरणशक्ती सुधारते.
गाईच्या दुधातील लोहाच्या मात्रेमुळं शरीरात ब्लड काउंट वाढतो आणि एनिमियासारख्या गंभीर आजारांपासून वाचता येतं.