गरमीच्या दिवसांत दररोज लस्सी पिण्याचे फायदे

Suraj Sakunde

गरमीच्या दिवसात थंड पदार्थ खायला लोकांना आवडतं. काही लोकांना कोल्ड्रिंग्स पितात. | FPJ
अशाच थंड पदार्थांपैकी एक म्हणजे लस्सी...गरमीच्या दिवसात लस्सी पिण्याचे शरीरासाठी खूपच फायदे आहेत. | FPJ
गरमीच्या दिवसात तुम्ही दररोज लस्सी प्यायल्यानं त्वचा तेजस्वी होते. | FPJ
दररोज लस्सी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. | FPJ
दह्यामध्ये पचनक्रिया सुधारू शकणारे गुड बॅक्टेरिया आढळतात. | FPJ
गरमीच्या दिवसात लस्सी प्यायल्यानं शरीराला ताकद मिळते. | FPJ
लस्सीमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, विटामिन-डी, पोटॅशियम आदी पोषण तत्त्वे आढळतात, जी शरीरासाठी आवश्यक असतात. | FPJ
लस्सीमध्ये कॅल्शियम विपुल प्रमाणात असतं, त्यामुळं गरमीच्या दिवसात रोज लस्सीचे सेवन केल्यानं हाडे मजबूत होतात. | FPJ
रोज लस्सी प्यायल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो. | FPJ
गरमीच्या दिवसात दररोज लस्सी प्यायल्यानं कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहतं. | FPJ
ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहिल्यामुळं हृदयाचं आरोग्य राखलं जातं. | FPJ