तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे; वाचा सविस्तर

Swapnil S

तांब्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी होऊन सांधेदुखीपासून आराम मिळतो. | PM
तांबाच्या पाण्यात तुळशीचे पानं टाकून पाणी प्यायल्याने कफाची समस्या दूर होते. | PM
चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी तांब्यातील पाणी फायदेशीर आहे. | PM
थायराॅईडचा त्रास असलेल्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी 8 तास ठेवलेलं पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. | PM