हिवाळ्यात अंजीर खा आणि निरोगी राहा; वाचा महत्त्वाचे फायदे
किशोरी घायवट-उबाळे
शरीराला उष्णता मिळते : अंजीर उष्ण गुणधर्माचे असल्याने हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत करते. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
बद्धकोष्ठतेपासून आराम : अंजीरमध्ये फायबर भरपूर असल्याने पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : व्हिटॅमिन्स व अँटीऑक्सिडंट्समुळे सर्दी-खोकला आणि फ्लूपासून संरक्षण मिळते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : व्हिटॅमिन्स व अँटीऑक्सिडंट्समुळे सर्दी-खोकला आणि फ्लूपासून संरक्षण मिळते.
हाडे मजबूत होतात : अंजीरमधील कॅल्शियम, मॅग्नेशियममुळे हाडे आणि दात मजबूत राहतात.
हृदयासाठी फायदेशीर : अंजीर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते यामुळे हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात राहते : अंजीरमधील फायबरमुळे पोट लवकर भरते त्यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर : हिवाळ्यात कोरडी त्वचा व केसांना अंजीर पोषण देते आणि त्यामुळे नैसर्गिक ग्लो येतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)