उन्हाळ्यात पेरू खाण्याचे फायदे ऐकून व्हाल चकित
Suraj Sakunde
पेरुमध्ये विटामिन-सी. विटामिन-ए, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषकतत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतात. | fpj
पेरु थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात रोज पेरू खाल्ल्यामुळं शरीराला खूप फायदे होतात. | fpj
पेरुमध्ये फायबर विपुल प्रमाणात आढळतं, त्यामुळं दररोज पेरु खाल्ल्यामुळं पचनक्रिया सुधारते. | fpj
पेरुमध्ये विटामिन-सी मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते. | fpj
रोज पेरू खाल्ल्यामुळं डोळ्यांना फायदा होतो. | fpj
खूप काळापासून कफची समस्या असेल, तर रोज सकाळी पेरू खाल्ल्यास आराम मिळतो. | fpj
पेरुमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं दररोज पेरू खाल्ल्यामुळं त्वचा तेजस्वी होते. | fpj
डायबिटीजच्या रूग्णांसाठी पेरू खूप फायदेशीर ठरतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही पेरू खाऊ शकता. | fpj