सुखी जीवनासाठी 'या' वयात करा लग्न
Suraj Sakunde
आपलं वैवाहिक जीवन आनंदी असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. | fpj
जे लोक खूप लवकर किंवा खूप उशिरा लग्न करतात, त्यांच्या वाद होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. | fpj
योग्य वयात लग्न होणं महत्त्वाचं आहे. परंतु लग्नासाठी योग्य वय कोणतं? | fpj
वैवाहिक जीवन तेव्हाच सुखी होऊ शकतं, जेव्हा त्यामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ असेल. | fpj
मनसोपचारतज्ञ सांगतात की २५ वर्षांनंतर व्यक्तीमध्ये प्रगल्भता येते. यानंतर तो भावनांच्या आहारी न जाता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो. | fpj
तज्ञांच्या मते, महिला आणि पुरुषांचं वीर्य २५ ते ३० या वयात जास्त ताकदवान असतं. | fpj
याशिवाय या वयात पुरुष अथवा स्त्री शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व होतात. | fpj
त्यामुळं लग्नासाठी हेच वय परफेक्ट असू शकतं. | fpj
त्यामुळं २५-३० या वयात लग्न करणं सर्वात चांगलं. | fpj