Beat The Heat! उन्हाळ्यात खा 'ही' रसाळ फळे; शरीर राहील हायड्रेट
किशोरी घायवट-उबाळे
कलिंगड (Watermelon) - पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट ठेवते आणि उकाड्यात थंडावा देते. | (सर्व छायाचित्रे : Yandex)
खरबूज (Muskmelon) - व्हिटॅमिन्सने भरलेले हे फळ शरीराला ऊर्जा देऊन डिहायड्रेशन टाळते.
आंबा (Mango) - 'फळांचा राजा' असलेला आंबा ताकद देतो आणि उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवतो.
नारळ पाणी (Coconut Water) - नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्समुळे शरीराला लगेच हायड्रेशन मिळते.
संत्रे (Orange) - व्हिटॅमिन C ने भरलेले संत्रे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि थंडावा देते.
अननस (Pineapple) - पचन सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
द्राक्षे (Grapes) - रसाळ द्राक्षे शरीराला थंड ठेवून ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
(Disclaimer : या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले हे केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची नवशक्ति पुष्टी करत नाही.)