'बिग बॉस ४'चा विजेता ठरला अक्षय केळकर

प्रतिनिधी

अक्षय केळकरने 'बेस्ट सिझन कॅप्टन'चादेखील पुरस्कार पटकावला

शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अक्षयचा असा होता प्रवास

ठाण्यातील कळव्यामध्ये जन्मलेल्या अक्षयचे वडील हे रिक्षाचालक आहेत

लहानपणापासूनच त्याने दिग्दर्शक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते

त्याने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून मराठीमध्ये काम केले आहे

हिंदी मालिकांसह मराठी मालिकांमध्येही केले लक्षवेधी काम, मराठी चित्रपटांमध्येही साकारल्या भूमिका

३ महिन्यांपूर्वी 'बिग बॉस'च्या घरात प्रवेश केलेल्या 'अँग्री यंग मॅन'ने अखेर मारली बाजी