काळ्या मनुक्याचे आरोग्यदायी फायदे; पचन, त्वचा आणि हाडांसाठी लाभदायक

किशोरी घायवट-उबाळे

रक्ताची कमतरता दूर होते - काळ्या मनुक्यामध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
पचनक्रिया सुधारते - फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होऊन पोट साफ राहण्यास मदत मिळते.
त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो - अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान कमी करून चेहरा तजेलदार ठेवतात.
हाडे मजबूत होतात - कॅल्शियम आणि बोरॉनमुळे हाडांची ताकद वाढण्यास मदत होते.
ऊर्जा वाढते - नैसर्गिक साखर आणि पोषक तत्त्वांमुळे शरीराला पटकन एनर्जी मिळते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)