बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा यांची रिसेप्शन पार्टी झाली दणक्यात

नवशक्ती Web Desk

रिसेप्शन पार्टीत अनेक कलाकारांनी लावली हजेरी
रणदीप हुड्डाने २९ नोव्हेंबर अभिनेत्री लिन लैश्रामसोबत लग्न केले.
रिसेप्शन पार्टीचा व्हिडिओ झाला व्हायरल