Mother's Day 2024 : 'या' मायकेलीने गाजविले बॉलिवूड

Aprna Gotpagar

आज, १२ मे रोजी, जगभरात 'मॅडर्स डे' साजरा केला जात आहे. | संग्रहित छायाचित्र
या निमित्ताने आपण बॉलिवूडच्या मायलेकी जोडीबद्दल जाणून घेऊ या. | instagram
अभिनेत्री बबिता यांच्या करिष्मा आणि करिना कपूर या दोन्ही मुली आज बॉलिवूड गाजविले आहे. | instagram
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट-कपूर आणि तिची आई सोनी राजदान देखील अभिनेत्री आहे. | instagram
अभिनेत्री काजोल आणि आई तनुजा या दोघी मायालेकींनी अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी छाप सोडली | instagram
अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी मसाबा फॅशन डिझायनरसह ती बॉलिवडूची अभिनेत्री सुद्धा आहे. | instagram
अभिनेत्री डिंपल कपाडिया तिची मुलगी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने एकेकाळी बॉलिवडूवर राज्य केले होते. | instagram