दररोज वेलची खाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

Suraj Sakunde

वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयरन, कॅल्शियम, विटामिन बी ६, प्रोटीन, फायबर, रायबोफ्लेविन इत्यादी पोषकतत्त्वे आढळतात. | FPJ
दररोज वेलचीचं सेवन केल्यानं आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. | FPJ
वेलचीमुळं आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया. | FPJ
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रोज वेलचीचं खाल्ल्यामुळं तोंडातून येणारी दुर्गंध दूर होऊ शकते. | FPJ
जर तुम्ही गॅस किंवा अपचनाच्या समस्येनं त्रस्त असाल तर वेलचीच्या सेवनानंतर गरम पाणी पिऊ शकता. असं करण्यानं पचनक्रिया सुधारते. | FPJ
वेलचीमध्ये अनेक प्रकारची अशी तत्त्व आढळतात, जी बॅक्टेरिया किंवा बुरशीच्या संक्रमणापासून शरीराला सुरक्षित ठेवतात. | FPJ
सतत तोंड येण्याची समस्या असेल, तर वेलची खाल्लानं तुम्हाला आराम मिळू शकतो. | FPJ