Bridesmaid Look Ideas : मेहंदी-संगीत-रिसेप्शन! करवल्यांसाठी परफेक्ट सेलिब्रिटी-इन्स्पायर्ड लूक
Mayuri Gawade
लग्नसराई सुरू झाली की ब्राइड्समेडना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काय घालायचं?
अशा वेळी सेलिब्रिटींचे स्टायलिश लूक उत्तम इन्स्पिरेशन देतात.
शनाया कपूरचा गोल्डन ग्लॅम कॉकटेल नाईटसाठी परफेक्ट आहे.
तारा सुतारियाची आयवरी साडी रिसेप्शनसाठी एकदम एलिगंट दिसते.
खुशी कपूरचा पेस्टेल फ्लोरल लूक डे फंक्शन्ससाठी सुंदर पर्याय आहे.
कृति सनोनचा जांभळा आणि रॉयल लूक प्री-वेडिंग कार्यक्रमांसाठी खास आहे.
सुहाना खानचा मल्टीकलर लहंगा मेहेंदी–संगीतला फुल फेस्टिव्ह वाइब देतो.
सोबतच ज्वेलरी–ऍक्सेसरी लूकला परफेक्ट फिनिश देतात.