Skin Care : महागडे प्रॉडक्ट्स नको! कॉफीनेच मिळवा ग्लोइंग त्वचा

Mayuri Gawade

त्वचा चमकदार हवी असेल तर कॉफी ठरू शकते.
नैसर्गिक उपाय कॉफी फक्त पिण्यासाठी नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
कॉफीतील अँटी-ऑक्सिडेंट्स त्वचेला नुकसानापासून वाचवतात.
कॅफीनमुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेवरील सूज कमी होते.
डेड स्किन दूर करण्यासाठी कॉफी स्क्रब उत्तम पर्याय आहे.
कॉफी आणि मध किंवा नारळ तेल त्वचेला नैसर्गिक मऊपणा देतात.
निर्जीव त्वचेसाठी कॉफी मास्क प्रभावी उपाय ठरतो.
कॉफी, दही आणि हळद यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.
पिंपल्स कमी करण्यासाठी कॉफी आणि मधाचा वापर उपयुक्त ठरतो. | सर्व 'एआय'ने बनविलेल्या प्रतिमा