पोट, त्वचा आणि हृदयासाठी उपयुक्त; कोथिंबीर खाल्ल्याने कोणते फायदे होतात?

किशोरी घायवट-उबाळे

पचन सुधारते : कोथिंबीर खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
कोथिंबीर रक्त स्वच्छ ठेवण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत करते.
डायबिटीजवर फायदेशीर : कोथिंबीरमध्ये नैसर्गिक शर्करा नियंत्रक गुणधर्म आहेत, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हृदयासाठी उपयुक्त : कोथिंबीर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते.
इम्युनिटी वाढवते : व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
त्वचेवर फायदेशीर : त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करते. अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते.
कोथिंबीर शरीरातून विषारी घटक बाहेर काढून डिटॉक्स करण्यास मदत करते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)