कोथिंबीर जास्त दिवस टिकवायचीये ? 'या' ८ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Mayuri Gawade

कोथिंबीर खरेदी करताना गडद हिरवी, ताजी आणि सुगंधी पानांची निवड करा.
पिवळसर किंवा कुजलेली पानं असलेली कोथिंबीर घेणं टाळा.
कोथिंबीर धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी केल्याशिवाय फ्रिजमध्ये ठेवू नका.
ओलसर कोथिंबीर लवकर सडते, त्यामुळे कापड किंवा पेपर टॉवेलने अतिरिक्त ओलावा काढा.
एअरटाइट डब्यात कोथिंबीर ठेवताना खाली आणि वर टिश्यू पेपर ठेवा.
एअरटाइट डबा नसेल तर कोथिंबीर वर्तमानपत्र किंवा किचन टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.
जास्त कोथिंबीर साठवायची असल्यास ती चिरून आइस ट्रेमध्ये गोठवून ठेवू शकता.
या सोप्या सवयींमुळे कोथिंबीर अधिक काळ ताजी, हिरवीगार आणि सुगंधी राहते. | All Photos: AI Generated