हिवाळ्यात पायांना भेगा पडत आहेत? तर हे ५ उपाय नक्की करून बघा

Swapnil S

आपण जितके केस,चेहरा किंवा हातांची काळजी घेतो.तितकी काळजी पायांची घेताना दिसत नाही. पायच्या सौंदर्याविषयी आपल्याला फारस काही घेणं देणं नसते , पण पायांची काळजी घेणे ही खूप गरजेचे आहे. | PM
थंडीच्या दिवसांत पायाला भेगा पडल्या असतील तर एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस समपमाणात घेऊन टाचांवर दिवसातून २ वेळा लावण्याने तळपायाच्या भेगा लवकर भरून येतात . | PM
रात्री झोपताना दुधावरची शाई लावली तरी भेगा लवकर भरून पाय कोमल आणि मऊ होतात | PM
साखर आणि शाईच्या मिश्रणाने टाचांवरील भेगांवर साखर विरघळेपर्यंत चोळून घ्यावे,यामुळे देखील भेगा लवकर कमी येतात . | PM
झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथबशने टाचा हलके- हलके घासून घ्या. नंतर कपडाने सवचछ करून घ्या हा उपाय केल्यास लवकर आराम पडतो. | PM
टाचांना भेगा पडल्या असतील तर त्यावर कांदाचा रस लावा, त्यामुळे आपल्या टाचा नरम आणि मुलायम होतात. | PM