Hair Care Tips : केसांसाठी वरदान ठरेल कढीपत्ता; जाणून घ्या 'हे' ५ फायदे

किशोरी घायवट-उबाळे

अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत - कढीपत्त्यातील व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
अकाली पांढरे केस कमी होण्यास मदत - कढीपत्ता नैसर्गिकरित्या केसांचा रंग टिकवून ठेवण्यास फायदेशीर मानला जातो.
केसांच्या मुळांना मजबुती मिळते - कढीपत्त्यातील अमिनो ॲसिड्स केस अधिक मजबूत आणि निरोगी बनवतात.
नवीन केसांच्या वाढीस चालना - बीटा-कॅरोटीन आणि बी व्हिटॅमिन्समुळे केसांची वाढ सुधारण्यास मदत होते.
स्काल्प निरोगी ठेवण्यास उपयुक्त -कढीपत्त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा आणि खाज कमी करण्यास मदत करतात.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)