International Yoga Day 2026 : रोज योगा केल्याने शरीरात होतात 'हे' बदल
किशोरी घायवट-उबाळे
तणाव आणि चिंता कमी होते - नियमित योग केल्याने मन शांत राहते आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
शरीराची लवचिकता वाढते - योगासनांमुळे स्नायू आणि सांधे अधिक लवचिक बनतात.
पाठदुखी आणि मानदुखीपासून आराम - योगामुळे शरीरातील ताण कमी होऊन पाठ व मानेच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते - योगा आणि श्वसनक्रियेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
वजन नियंत्रणात राहते - योगामुळे चयापचय सुधारून वजन संतुलित ठेवण्यास मदत होते.
झोपेची गुणवत्ता सुधारते - नियमित योगा केल्याने शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो.
हृदयाचे आरोग्य चांगले राहते - योगामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)