दीप्ती देवच्या सौंदर्यावर चाहते झाले फिदा!

Swapnil S

दीप्ती देव ही एक मराठी चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आहे.
आतापर्यंत दीप्ती देवीने भारतीय मनोरंजन उद्योगात काम केले आहे आणि तिची कलाकृती हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेतील वेब सिरीजमध्ये रिलीज झाली आहे.
दीप्ती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच तिने ऑफ व्हाइट ग्रीन कलरच्या साडी मधले तिचे फोटो शेअर केले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षांव केला आहे.