नोरा फतेहीचा देसी लूक पाहीला का? नोराने शेअर केले फोटो

Rutuja Karpe

नृत्यांगणा नोरा फतेहीने साडीवरील काही फोटो इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने एथेनिक लूक केला आहे. नोराने नवीन लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
साडीवरील न्यूड मेकअपने नोरा अजूनच सुंदर दिसत आहे.
नोरा अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.
नोराचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, चाहते नोराच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंन्ट करत आहे.
'नोरा तू खूपच सुंदर दिसते' अशी एकाने कमेन्ट केली.
नोरा तिच्या '100 पर्सेंट' या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.