रेड ड्रेसमध्ये दिशाचा हॉट लूक!

Swapnil S

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.
आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.
दिशा फक्त तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते.