Disha Patani : ब्लॅक ड्रेसमध्ये दिशा पटानीचा सुपर बोल्ड लूक, पाहा फोटो
Mayuri Gawade
बॉलीवूडमधील फिटनेस आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिशा पटानी. | सर्व छायाचित्र : इन्स्टाग्राम (Disha Patani )
अलीकडेच दिशाने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे काही सुपर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
दिशाने तिचा लूक न्यूड मेकअप आणि उघड्या वेव्ही केसांनी पूर्ण केला आहे.
फोटोंमध्ये दिशा अतिशय मोहक शैलीत पोज देताना दिसत आहे.
दिशा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत असते.
दिशा पाटनीचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप आवडतोय.
तिच्या या सुपर बोल्ड फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.