Disha Patani : व्हाईट ड्रेसमधील दिशा पाटनीचा ग्लॅम लूक, चाहते म्हणाले "हाय हसीना!"

Mayuri Gawade

बॉलीवूडमधील फिटनेस आणि स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री दिशा पाटनी नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. | Instagram (dishapatani)
अलीकडेच दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही हटके फोटो शेअर केलेत. | Instagram (dishapatani)
या फोटोमध्ये ती व्हाईट रंगाच्या स्टायलिश मिनी ड्रेसमध्ये झळकतेय. | Instagram (dishapatani)
तिचा सिंपल पण अट्रॅक्टिव्ह लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. | Instagram (dishapatani)
तिच्या एकदम नॅचरल आणि सुंदर अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत. | Instagram (dishapatani)
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केलाय. | Instagram (dishapatani)
दिशा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश लूकसाठी चर्चेत असते. | Instagram (dishapatani)
वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर, ती शेवटची २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंगुवा’ या चित्रपटात दिसली होती. | Instagram (dishapatani)