मधुमेहींसाठी स्पेशल! दिवाळीत साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून घ्यायची काळजी

Mayuri Gawade

दिवाळीत गोड, तळलेले पदार्थ शरीरातील साखर वाढवू शकतात. | सर्व छायाचित्रे : पिंटरेस्ट
म्हणूनच मधुमेहींनी आरोग्याची खास काळजी घ्यायला हवी.
साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गोड पदार्थ जास्त खाऊ नयेत.
फायबरयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट केल्यास रक्तातील साखर स्थिर राहते.
पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाणी शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर काढायला मदत करते.
त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यावर जास्त पाणी प्या.
सणासुदीत साखरेची पातळी नियमित तपासून ठेवा, ज्यामुळे स्थिती कळेल.
नियमित व्यायाम, चालणे किंवा योगासने केल्यास साखरेवर नियंत्रण राहते.