रक्षाबंधनाला करा रश्मिका मंदाना सारखी हेअर स्टाईल, सगळे करतील कौतुक

Tejashree Gaikwad

१९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, या दिवशी तुमचा लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही रश्मिका मंदान्नाच्या हेअरस्टाइलवरून आयडिया घेऊ शकता. | @rashmika_mandanna/ Instagram
रश्मिकाची ही हेअरस्टाईल साडीपासून सूटपर्यंत सगळ्यावर छान दिसेल. पुढचे केस कानांच्या बाजूने काढून मागच्या बाजूला पफ बनवा, पुढचे केस फिरवून पफवर घ्या आणि मागच्या बाजूला पिन करा. | @rashmika_mandanna/ Instagram
या प्रकारचा स्लीक बन साडीसोबत खूप सुंदर दिसतो. यानंतर फुलांनी किंवा गजऱ्याने सजवून लुक पूर्ण करा. | @rashmika_mandanna/ Instagram
आजकाल मुलींना हाय ड्रामाटिक बन्स आवडतात, हा प्रकार एथनिक ते वेस्टर्न लूकपर्यंत सगळ्यावर चांगला दिसतो. | @rashmika_mandanna/ Instagram
देसी आऊटफिट्सवर सर्वात जास्त अशी हेअरस्टाईल केली जाते. | @rashmika_mandanna/ Instagram
एका साईडला भांग पडून केस मोकळे पण सोडू शकता. | @rashmika_mandanna/ Instagram
राखीवर तुम्ही साडी किंवा लेहेंगा स्टाइल इंडो-वेस्टर्न ड्रेस घालत असाल तर रश्मिकासारखी साधी वेणी घाला आणि फुलांनी सजवा. | @rashmika_mandanna/ Instagram