चुकूनही लिंबासोबत 'या' गोष्टी खाऊ नकात

Tejashree Gaikwad

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, बी६ असे अनेक पोषक तत्व असतात, म्हणून लिंबाच्या रसाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. | Freepik
पोषक तत्वांनी समृद्ध लिंबाचा वापर अनेक रेसिपीमध्ये वापरले जाते. | Pixabay
पण काही पदार्थांसोबत लिंबू खाणे टाळावे. | Pixabay
दुधात लिंबाचे काही थेंब टाकताच दूध फाटते. याचमुळे दूध प्यायल्यास त्यावर लिंबू खाऊ नये. | Pixabay
दही किंवा इतर कोणत्याही दुग्धजन्य पदार्थासोबत लिंबाचे सेवन करू नये. | Freepik
पपईसोबत लिंबू सेवन करणे योग्य नाही, त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होऊ शकतो. | Freepik
कच्चे टोमॅटो असलेल्या कोथिंबीरमध्ये लिंबू पिळू नकात. यामुळे ऍसिडिटी होते. | Freepik
उकडलेल्या अंड्याची चव वाढवण्यासाठी लोक त्यात लिंबाचा रस घालून खातात, पण या मिश्रणाचा तुमच्या पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो. | Freepik
यापुढे लिंबाचा रस कोणत्याही पदार्थात टाकताना आधी त्याबद्दल माहिती जाणून घ्या. | Freepik