'या' ५ गोष्टींचं करा पालन, तुम्ही कधीच दुःखी होणार नाही
Suraj Sakunde
वर्तमानकाळ अटळ आहे, तो कुणीही टाळू शकत नाही. | FPJ
व्यक्ती आणि परिस्थिती यांचा आहे असा स्वीकार करा. | FPJ
लोकांच्या म्हणण्यानुसार तुमच्या भूमिका बदलू नका. योग्य भूमिकांवर ठाम राहा. | FPJ
कोणतंही काम कमी किंवा जास्त नसतं. पडेल ते काम करा. | FPJ
कोणतंही काम करताना लाजू नका. | FPJ
जगातील प्रत्येकाचा आदर करा, लोक तुमचा आदर करतील. | FPJ