पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोबाईल नंबर तुम्हाला माहीत आहे का?

Suraj Sakunde

लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. | fpj
यादरम्यान उमेदवारी अर्जावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मोबाइल नंबर आणि ईमेलचा खुलासा केला आहे. | fpj
उमेदवारी अर्जानुसार पंतप्रधान मोदींचा संपर्क क्रमांक 89******24 असा आहे. | fpj
सोबतच त्यांनी ईमेल आयडीसुद्धा दिला असून तो narendramodi@narendramodi.in असा आहे. | fpj
पंतप्रधान मोदींकडे सुमारे ३ कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्याकडे ५३ हजार रुपये कॅश आहेत. | fpj
नरेंद्र मोदींचं वार्षिक उत्पन्न २०१८-१९ मध्ये ११ लाख रूपये होतं. ते आता दुप्पट होऊन २०२२-२३मध्ये २३.४ लाख रूपये झालं आहे. | fpj
पंतप्रधान मोदींनी कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेलं नाही, ना त्याच्यावर कोणतंही थकीत कर्ज आहे. | fpj
नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद नाही. | fpj