जेवणानंतर पोट जड पडते? मग या सोप्या नियमांचे पालन करून पाहा

Kkhushi Niramish

जेवणानंतर तुम्हाला पोट जड पडते का? मग तुम्हाला हे नियम माहिती असायलाच हवे
फॅटी लिव्हरची तुम्हाल समस्या असेल तर या साध्या आणि सोप्या नियमांचे पालन करून पाहा
आयुर्वेद आणि आहारशास्त्रानुसार पाणी पिण्याचे काही नियम आहेत. ते पाळले तर निश्चितच फायदा होतो.
पाणी पिताना कधीही बसून पाणी प्यावे. पाणी कधीही उभे राहून पिऊ नये.
जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 40 मिनिटे पाणी पिऊ नये. हा नियम पाळल्याने जेवण योग्य प्रकारे पचते
पाणी बसून प्यावे हा नियम फक्त पाण्यापुरता मर्यादित नाही. तर कोणताही द्रव पदार्थ घेत असताना मग तो ज्यूस असो किंवा ताक किंवा लिंबू पाणी द्रव पदार्थाचे सेवन बसूनच करावे