'या' तीन परिस्थितीत काहीही न बोलता शांत राहा, नाहीतर...

Suraj Sakunde

कोणती गोष्ट कधी आणि कशापद्धतीनं बोलायला हवी, हे समजलं तर कित्येक नाती तुटण्यापासून वाचू शकतात. | FpJ
बऱ्याचदा आपण भावनांवरील नियंत्रण ठेवू शकत नाही आणि चुकीच्या ठिकाणी काहीतरी बोलून बसतो. | FpJ
त्यामुळं लोकांचा आपल्याप्रति असणारा विचार बदलतो आणि बऱ्याचदा ते आपली इज्जत करणं बंद करतात. | FpJ
त्यामुळं ठराविक परिस्थितीत बोलणं टाळावं..चला पाहूया त्या परिस्थिती कोणत्या... | FpJ
जेव्हा तुम्हाला खूपच राग आला असेल, अशा परिस्थितीत शांत राहा. रागामुळं परिस्थिती आणखीच चिघळते. | FpJ
जर आपल्या बोलण्यामुळं मैत्री तुटण्याचा धोका असेल, तर अशावेळी बोलणं टाळावं. | FpJ
तुमच्याकडे एखाद्या गोष्टीची योग्य माहिती नसेल तर अशा वेळी न बोललेलंच बरं. | FpJ