गर्लफ्रेंडला कधीच सांगू नका 'या' ४ गोष्टी, नाहीतर...

Suraj Sakunde

एकमेकांवर प्रेम करणारे लोक त्यांचं नातं कधीच तुटणार नाही, याची काळजी घेत असतात. | fpj
परंतु बऱ्याचदा काही गोष्टींमुळं त्यांच्या नात्यात तडा जातो आणि ब्रेकअपही होतात. | fpj
म्हणूनच अशा काही गोष्टी असतात, ज्या गुपित ठेवणं नात्यासाठी चांगलं राहातं. | fpj
आपल्या गर्लफ्रेंडसोबत कधीही आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत बोलू नये, तसेच तिचा फोटोही कधी दाखवू नये. | fpj
तुम्ही तसं केल्यास तुमची गर्लफ्रेंड स्वतःची तुलना तुमच्या एक्स गर्लफ्रेंडशी करू लागले आणि वाद सुरु होतील. | fpj
लोकांमध्ये असताना आपल्या गर्लफ्रेंडचा अपमान होईल, अशा पद्धतीनं कधीच बोलू नये. असं केल्यानं तुमच्या नात्यात अंतर पडेल. | fpj
मुलींना त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा खूप आवडते. त्यामुळं तुम्हाला तिची प्रशंसा करू वाटत नसेल, तरीही तिला तसं जाणवू देऊ नये. | fpj
आपल्या कमतरता आपल्या गर्लफ्रेंडला कधीच सांगू नका. कारण बऱ्याचदा त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. | fpj