Health Tips : रिकाम्या पोटी दूध? जाणून घ्या आपल्या पोटासाठी काय चांगलं!

Mayuri Gawade

दूध हा पौष्टिक अन्नाचा स्रोत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. | सर्व छायाचित्र : Pinterest
पण ते कोणत्या वेळेस प्यायले जाते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
रिकाम्या पोटी दूध पिण्यामुळे काही लोकांना अपचन, गॅस, जडपणा आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्या होऊ शकतात.
हे मुख्यतः पोटातील पचनास आवश्यक एन्झाइम्सच्या कमतरतेमुळे होते.
जर एखाद्याला दुधातील लॅक्टोजची संवेदनशीलता नसेल, तर त्यांना मोठा त्रास होत नाही.
आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी दूध पिण्यापेक्षा, रात्री झोपण्यापूर्वी दूध घेणे अधिक फायदेशीर मानले जाते.
यामुळे झोप शांत होते, स्नायूंना विश्रांती मिळते आणि हाडे मजबूत राहतात.
या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.