पिस्ता खा निरोगी राहा, जाणून घ्या रोज खाण्याचे फायदे!

Swapnil S

पिस्तामध्ये अँटी-ऑक्सिडंट्ससह अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात, जे जळजळ कमी करतात आणि शरीर निरोगी ठेवतात. | PM
पिस्ता खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. खरं तर पिस्ता खाल्ल्याने वजन वाढत नाही कारण ते खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहते , ज्यामुळे भूक लागत नाही आणि आपण जास्त खाणं टाळतो. | PM
पिस्तामध्ये ल्युटिन आणि जोक्सॅन्थिन सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे दृष्टी वाढविण्यासही मदत करतात. | PM
पिस्तामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या देखील दूर होतात | PM
पिस्ता एक ड्राय फ्रूट आहे ज्याचा ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो, जेणेकरून मधुमेहाचे रुग्णदेखील त्याचे सेवन करू शकतात. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते | PM