उन्हाळ्यात जास्त आंबे खाल्ल्यानं होऊ शकतं 'हे' नुकसान

Suraj Sakunde

आंब्यात खूप पोषकतत्त्वे आहेत. त्यामुळं त्याचं सेवन शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. | fpj
आंब्यामध्ये विटामिन ए, सी असतं. पोटॅशियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट इत्यादी घटक आढळतात. | fpj
पण आंब्याचं जास्त सेवन करणं शरीरासाठी हानिकारक ठरु शकतं. | fpj
जर तुम्ही वाढत्या वजनानं त्रस्त असाल, तर आंबे जास्त प्रमाणात खाऊ नयेत. कारण आंब्यात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. | fpj
ब्लड शुगर लेव्हल योग्य पातळीवर ठेवायची असेल तर आंब्याचे सेवन जास्त करू नये. त्यामुळं रक्तातील साखरेचा स्तर वाढू शकतो. | fpj
आंब्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यानं अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. कित्येकदा तर जुलाबही होऊ शकतात. | fpj
आंब्याच्या जास्त सेवनानं शरीरावर फोड्या, चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. | fpj